सा क्लासेस..एक अचुक निर्णय....आपल्या भविष्यासाठी.

Click here to edit subtitle

सोलापूर,सोरेगाव परीसरातील सुप्रसिध्द क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे

आदरणिय पालक व विद्यार्थी मित्रानो,तुमच्या अनंत प्रतिसादामुळे
2015 या वर्षी एकुण 200 विद्यार्थी आमच्या संस्थेत होते.
या वर्षी साई क्लासेस कडुन सर्व विद्यार्थ्याना वर्ष भरासाठी मोफत वह्या देण्याचे जाहिर केले आहे.आजच नाव नोंदवा....

                                         संस्थेची वैशिष्ठे...

सतत 4 वर्षे 100 %  निकाल सर्व इयत्तेचा

विद्यर्थ्याना हवेशिर जागा,मोठा हॉल,24 तास लाइट,पाणी इ.सुविधा

उच्च प्रशिक्षित शिक्षक वर्ग,इ-लर्निंग सुविधेसह सर्व विषयाची तयारी

मोफत संगणक प्रशिक्षण वर्षभर.