सा क्लासेस..एक अचुक निर्णय....आपल्या भविष्यासाठी.

Click here to edit subtitle

Blog

प�?रव�?श स�?र�?....त�?वरा �?रा.

Posted by [email protected] on April 20, 2016 at 3:05 AM

:):):)विद्यार्थी मित्रानो...

आता उन्हाळ्याच्या सुट्टीत आपला बहुमुल्य असा वेळ वाया न घालवता .व्हेकेशन बॅच साठी आजच संपर्क करा

साई क्लासेस सोरेगाव येथे.

अफ़वेला बळी पडुन हजारो रुपये शिक्षणावर खर्च करु नका .कारण आमच्या येथे कमित कमी फ़ि मध्ये विद्यार्थ्याना भरपुर सुविधा देण्याचे महत्वाचे काम श्री साई चॅरीटेबल ट्रस्ट कडुन करण्यात आली आहे.

या वर्षी (२०१६;) सर्व विद्यार्थ्याना वर्ष भराच्या वह्या मोफत देण्याचे आव्हाहन

श्री.सलगरे सर (संस्थापक-साई क्लासेस,सोरेगाव;) यानी केले आहे.

तर मग विचार कसला करताय........आजच प्रवेश घ्या....          प्रवेश सुरु आहे.....



Categories: None

Post a Comment

Oops!

Oops, you forgot something.

Oops!

The words you entered did not match the given text. Please try again.

Already a member? Sign In

0 Comments